Latest News आपलं शहर गुन्हे जगत देश-विदेश महाराष्ट्र

मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना ईडीची नोटीस?

मुंबई, प्रतिनिधी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांशी संबंधित असलेले कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. ज्या आरोपी विकासकांना ULC कायद्यांतर्गत आपली जास्तीची जमीन सरकारकडे सोपवायची होती किंवा कायद्याच्या कलम 20 अंतर्गत राज्य प्राधिकरणांकडून सूट मिळवायची होती, त्यांनी लोकांची आणि Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उमेदवार निवड प्रक्रियेत अनागोंदी कारभार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत जाहिरात क्र. ०१/२०२२ अन्वये ‘असि. पब्लीक प्रॉसिक्यूटर गट अ’ ची लेखी परीक्षा दि. १९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली हाती. सदर परीक्षेचा कट ऑफ निकाल लावून दि. ०३/०३/२०२३ रोजी मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली. त्यानंतर दिनांक २३/०५/२०२३ ते ०६/०७/२०२३ या कालावधीत मुलाखती घेण्यात Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

मनोहर भिडेनी महात्मा गांधी बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन!

मनोहर भिडेला अटक करण्याची केली मागणी ! भाईंदर, प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्द्ल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मीरा भाईंदर काँग्रेस तर्फे गोडदेव नाका येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात काँग्रेस पक्षाचे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘डोंबिवली डायमंड्स रोटरी क्लब’च्या वतीने नामवंत पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड गणेश मंदिर संस्थान येथील वरद सभागृह येथे डोंबिवलीतील नामवंत पत्रकारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ‘दै. प्रहार’ चे जेष्ठ पत्रकार बापु वैद्य, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक तसेच साप्ताहिक ‘न्याय रणभूमी’, ‘अंतिम Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत मराठवाडा महाराष्ट्र

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींवर दाखल केला 498A अंतर्गत खोटा गुन्हा दाखल!

लातूर, प्रतिनिधी: भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेऊन भारत देशाच्या प्रत्येक थरातील नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने देशात अनेक कायदे व नियम बनविले जातात परंतु पुढे जाऊन त्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळत आहेत. हुंडाबळी आणि महिलांवरील घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करणारी अशीच घटना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडलेली Read More…