Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली यांना मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्कार!

मुंबई: कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली सफदर अली सय्यद यांना राज्याचे मंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागृत महाराष्ट्र या मराठी वृत्तवहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त दिनांक 15 मे रोजी मालाड पश्चिमेतील ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुंबईचे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करून स्वतःचा ‘विहंग’ विकास करणार आमदार प्रताप सरनाईक?

मिरा भाईंदर: शिवसेनेचे आणि पर्यायाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक येनकेन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारे आता देखील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत मात्र यावेळेस चर्चा आहे ती त्यांच्या आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची. मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मौजे चेने, सर्वे Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी कापडी पिशव्या वाटून शिव जयंती निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला!

मिरा भाईंदर: शिवसेना प्रभाग क्र.१९ च्या वतीने प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिव जयंती साजरी केली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३७२ वा जयंती सोहळा (तिथीनुसार) सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी नुपूर नगर येथे प्रभाग १९ च्या वतीने संपन्न Read More…

Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

BREAKING NEWS! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणातुन संन्यास; खासदारकीही सोडणार.. भाजपला मोठा धक्का!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम ठोण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी “मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो व आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे” असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा केली आहे. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

भाजप-मनसेचा ‘दुवा’ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जुळणार?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये भेट झाली. त्यानंतर मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली. मनसेच्या परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून संभ्रम असल्याचं पाटील यांनी ठाकरेंना सांगितलं. त्यानंतर Read More…