Latest News कोकण गुन्हे जगत महाराष्ट्र

गॅसवर चालवला जाणारा हातभट्टी दारु बनविण्याचा अड्डा भाईंदर पोलिसांनी केला उध्वस्त, आरोपी राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार!

संपादक मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: बुधवारी पहाटे चारच्या सुमारास भाईंदर पोलिसांनी धाडसी कारवाई करत भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावाच्या आतील खाडीच्या दलदलीच्या भागात हातभट्टीची अवैध दारू बनवणारा अड्डा उध्वस्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांच्या सूचनेनुसार एपीआय विश्वास बब्बर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही धाडसी कारवाई केली. या हातभट्टी दारूच्या अड्ड्याबद्दल पोलिसांना एक गुप्त सूचना मिळाली Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

वर्सोवा खाडी किनाऱ्या लगतचे कांदळवन भू-माफियांनी केले नष्ट! अधिकाऱ्यांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी पालघर: मुंबई-वसई महामार्गा लगत वर्सोवा खाडी किनाऱ्याच्या तसेच ससू नवघर, मालजी पाडा परिसरात  कांदळवन क्षेत्र भरणी माफियांनी मोठ्या प्रमाणात नष्ट केले आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील महसूल विभाग, वन विभाग आणि वसई-विरार महानगरपालिकेचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे, शेड आदी बांधकामे Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

डोंबिवलीतील ज्वेलर्स ची फसवणूक करणाऱ्या आरोपीस कल्याण क्राईम युनिट-३ ने केला २४ तासांत गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील ‘नार्वेकर ज्वेलर्स’ यांच्या दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करून दुकानदाराला बँकेतून ‘एनईएफटी’ द्वारे पैसे पाठवले आहेत असा मोबाईल वर खोटा संदेश दाखवून व बनावट धनादेश देऊन सोन्याची खरेदी करून अनोळखी आरोपी फरार झाला होता. त्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २९/०७/२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘सीसीटीव्ही’ फुटेज Read More…

Latest News गुन्हे जगत देश-विदेश महाराष्ट्र

डोंबिवलीत सेक्स रॅकेट चा पर्दाफाश; चार युवतींची दलालांच्या तावडीतून सुटका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पूर्वेला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथील एका लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या कारवाईत चौघा तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. लॉजिंग वर आधी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम केली खात्री Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

काशिमीरा पोलिसांनी केली भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात ३ आरोपींना अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात काशिमीरा पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.२१ जुलै ला दुपारी ३ ते रात्री १०.१५ च्या दरम्यान भाईंदर ला राहणाऱ्या श्री.लाला सुग्रीव वर्मा ह्यांच्या पत्नी सौ. सुमन ह्या घरात एकट्या असतानां अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून,गळाआवळून त्यानां जीवे ठार मारले.त्यांच्या अंगावरील ३५,८०० रु. किंमतीचे सोन्याचे दागिने, Read More…