Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कल्याण डोंबिवली मनपा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना केडीएमसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत, तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-१९ ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये मुले विशेषत: Read More…

आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

संस्थापक संतोष भगत यांनी केले स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अबोली महिला रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉक डाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा, बोईसर विभाग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारनाका, ता. डहाणू, जि.पालघर येथे पोलीस संशयित वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान, एका टेम्पोमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा माल Read More…

आपलं शहर महाराष्ट्र

एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची पाहणी केली. हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम मधील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या Read More…

आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

बजाज फाईनान्सच्या नावाने सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर वर कल्याण क्राईम युनिट-३ चा छापा

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत सद्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमाने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून पोलिस विभागा तर्फे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आरोपिंवर नजर ठेवून कारवाई केली जात आहे. बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळी बाबत नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण (सद्या स. पो.नि/ Read More…