Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

अनेक वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या रूग्णावर मिरारोडच्या वॉक्हार्ट रूग्णालयात मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण!

कॅडेव्हर प्रोग्रामव्दारे ब्रेन-डेड झालेल्या ७३ वर्षाच्या रूग्णाच्या कुटूंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे एका तरूणाने मिळाले जीवनदान! मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड पूर्वेकडील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे 73 वर्षांच्या ब्रेन-डेड रुग्णाच्या कुटुंबाने त्याच्या अंतिम इच्छा म्हणून रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या रुग्णाने केलेल्या मूत्रपिंड (किडनी) दानामुळे याच रुग्णालयातील एका ४३ वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. वॉक्हार्ट Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

वारंवार मेंदुचे झटके येणाऱ्या 72 वर्षीय महिलेवर मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार!

मुंबई: डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने स्कार एपिलेप्सी असलेल्या 72 वर्षीय महिलेला नवे आयुष्य दिले आहे. ज्या रुग्णाला वारंवार मेंदुचे झटके येतात त्यांना उजव्या बाजूच्या वरच्या अंगात वारंवार मुंग्या येणे, अंग बधीर होणे, चिडचिड आणि अस्वस्थता होणे ही लक्षणे सुधारण्यासाठी रुग्णालयात त्वरित उपचार देण्यात आले. आता, रुग्णाला Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर शहरात होणार महाराष्ट्रातील पहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन!

ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न! मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असणारे वारकरी संप्रदायाचे भवन मिरा-भाईंदर शहरात तयार होणार असून या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भावनांचा भूमिपूजन सोहळा 03 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात संपन्न झाला. सुमारे दोन Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मिरा भाईंदर महापालिके तर्फे “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा!

“राष्ट्रीय एकता” दिनानिमित्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले “मानवी एकता साखळीचे” आयोजन 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह करण्यात येणार साजरा – आयुक्त दिलीप ढोले मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात 31 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक व भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते. या Read More…