संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या आठवड्यात तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटी दाणादाण उडाली आहे. यूएस शेअर बाजारातील घसरणीचा फटका आज मुंबई शेअर बाजाराला बसला आहे. जागतिक संकेतांमुळे यूएस शेअर बाजारात ही घसरण नाेंदवली गेली. आज बीएसई सेन्सेक्स ८५९.१८ अंकांनी घसरला. म्हणजेच १.४४ टक्के घसरला आहे. ५८,९४७.१० वर आला आहे. राष्ट्रीय Read More…
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन’ या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद आयोजित..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई: ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. ही संस्था जगभरातील ब्राह्मण व्यावसायिकांना एकमेकांशी व्यावसायिक रित्या जोडण्यासाठी कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून समाज Read More…
घरगुती एलपीजी सिलेंडरला ‘क्यूआर’ कोड लागणार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासामुळे हल्लीच्या दैनंदिन जीवनात नवनवीन गोष्टीत बदल होत असलेले दिसताना, याचा अन्य फायदा बघता जनतेत जागरूकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हल्ली डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे आर्थिक व्यवहार करताना मोठी मदत मिळत असून ग्राहकांना सेवा देताना सेवा वस्तूंबाबत पुरेशी माहिती देणे गरजेचे असते. नेमक्या याच मुद्द्याला स्पर्श Read More…
भविष्यातील आर्थिक संकटांविरुद्ध धोरण तयार करण्याचे आवाहन करत ‘आयएमएफ’ ने दिला जगाला धोक्याचा इशारा..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था’ ही जागतिक स्तरावर आर्थिक बाबींचा अभ्यास तसेच आर्थिक स्थैर्य व वाढीकरिता नियोजन करणारी प्रमुख संस्था असून याआधी संस्थेने आर्थिक मंदीचा इशारा जगातील प्रमुख देशांना दिला होता. नुकतीच आर्थिक दरवाढीची वर्ष २०२२-२३ करिता आकडेवारी कमी करताना संस्थेने ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा पुन्हा एकदा जगाला दिला Read More…
संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी; साखर निर्यातीत भारत जगात अव्वल..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जगभरात भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हरित क्रांतीने भारत देशात मोठी क्रांती घडवून आणली, परंतु येथील शेतकरी आद्यपही आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यात कुठेतरी मागे पडला असतानादेखील साखर उत्पादनात व निर्यातीत देशाने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’ची वार्षिक परिषद नुकतीच पार Read More…