संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झालेल्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा खरं तर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते करण्याचे योजले गेले होते, पण अचानक त्यांची मुख्यमंत्री यांच्या सोबत महत्वाची बैठक ठरल्याने ठाणे शहराचे सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. मानपाडा पोलीस स्टेशन Read More…
भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळे भुमीअभिलेख कक्षाकडून परस्पर होणारी जमीन मोजणी स्थगित..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील मौजे दावडी येथील सर्व्हे क्र. ५,६,७,८,९,१०,११,१२,१३, ११३, ११५, ११६, ११८, ११९, १२४,१२५ चा सर्व्हे बिल्डर अजय प्रताप अशर याने भूमिलेख खात्याकडून सोबत पोलीस बळ घेत परस्पर सर्व्हे करण्याचे योजिले असल्याची माहिती तेथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना माहिती पडताच तेथे सगळे भूमिपुत्र शेतकरी संघटित होऊन त्या सर्व्हेस विरोध केला व Read More…
मानपाडा पोलीसांनी सेक्स रॅकेट उध्वस्त करून ७ बांगलादेशी महीलांची सुटका करत ५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीयाला केले गजाआड..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ०५/१०/२०२३ रोजी बांगला देशातील एन.जी.ओ च्या अधिकारी मुक्ता दास यांनी ‘फ्रीडम फर्म‘ या पुण्यातील सामाजिक संस्थेस ईमेल द्वारे कळविले की, राणा नांवाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांगलादेशी महीलेस नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांगला देशामधुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे नावाच्या गांवामध्ये तिला खोलीत डांबून ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार Read More…
डोंबिवली मानपाडा पोलीसांनी ठाणे, नवी मुंबई व मुंबई येथील १८ गुन्ह्यांची एकूण रुपये २०,१५००/- उकल करत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना केली अटक..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री.सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष मोहिम राबविण्याबाबत Read More…
मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना ईडीची नोटीस?
मुंबई, प्रतिनिधी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांशी संबंधित असलेले कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. ज्या आरोपी विकासकांना ULC कायद्यांतर्गत आपली जास्तीची जमीन सरकारकडे सोपवायची होती किंवा कायद्याच्या कलम 20 अंतर्गत राज्य प्राधिकरणांकडून सूट मिळवायची होती, त्यांनी लोकांची आणि Read More…