अहमदपूर:- मासूम शेख येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार तथा पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात Read More…
*महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये किलबिलचा तेजस रणखांब राज्यात द्वितीय ..!!*
अहमदपूर:- मासूम शेख महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त असलेल्या ‘महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा’ 28 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये किलबिल नॅशनल स्कूल चा पाचवी वर्गातील विद्यार्थी तेजस मंगेश रणखांब याने या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य Read More…
*राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी किलबिलच्या दोन संघाची निवड.*
अहमदपूर:- मासूम शेख क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 13/10/2024 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 14,17,19 वयोगटातील मुले व मुली अशा एकूण 23 संघांचा समावेश होता. यात किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या 14 व 19 वर्षे वयोगट मुले या दोन्ही संघाने आपली चमकदार कामगिरी केली. Read More…
*बॉल बॅडमिंटन शालेय जिल्हा स्तरीय स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेस दुहेरी अजिंक्यपद.*
अहमदपूर:- मासूम शेख दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी ज्ञानवर्धनी विद्यालय माकनी ता. निलंगा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या 19 वर्षे मुले , 14 वर्ष मुले वयोगटातील खेळाडूंनी जिल्ह्यात सर्वप्रथम येत अजिंक्यपद पटकावले. तसेच अहमदपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सदरील दोन्ही संघाची निवड झाली असून 19 वर्षे संघात- अनुक्रमे Read More…
*शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश*
अहमदपूर :- मासूम शेख शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (म.रा.), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने दि.6 आँगस्ट ते 31 सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहा गट देण्यात आलेले होते.यात तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तर असे शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओ Read More…