Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमानी भक्तांसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत ५०० एसटी बस सेवा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य सरकार च्या वतीने कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कल्याण व डोंबिवलीत मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेकडील बावन चाळ रेल्वे मैदान आणि ग्रामीणसाठी पूर्वेकडील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडांगण येथे Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत मराठवाडा महाराष्ट्र

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींवर दाखल केला 498A अंतर्गत खोटा गुन्हा दाखल!

लातूर, प्रतिनिधी: भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेऊन भारत देशाच्या प्रत्येक थरातील नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने देशात अनेक कायदे व नियम बनविले जातात परंतु पुढे जाऊन त्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळत आहेत. हुंडाबळी आणि महिलांवरील घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करणारी अशीच घटना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडलेली Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा’

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते, तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

गुजरातमधील ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी च्या एकमेव आमदाराने राजीनामा देत शरद पवारांना दिला धक्का..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्याच्या घडीला देशात गुजरात मधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षात मुख्य टक्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोर लावत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘मँगो मॅन’ चा एक आगळा वेगळा उपक्रम; आंब्याचे बियाणे एकत्रित करून शेतकऱ्यांना देणार..

__ संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत   उन्हाळा सुरू झाला आहे त्यात फळांचा राजा म्हणजे ‘आंबा’ याचा सुद्धा मोसम आणि हंगाम सुरू झाला आहे. सर्वांना ज्ञात आहेच की, भारतात दररोज कोट्यावधी आंबे खाल्‍या जातात आणि त्‍याचे ‘बाटे’ रोज केरात फेकल्या जातात. हे सहसा कचरा किंवा रस्त्यावर उतरते. मुंबई येथील एक अवलिया डॉमिनिक फर्नांडिस Read More…