ठाण्यात रविवारी दिलवाले पॉज ले जायेंगे
रविवारी ठाण्यात होणार आगळावेगळा ‘व्हॅलेंटाईन डे’
ठाणे, प्रतिनिधी: १४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण अलिकडच्या वर्षांत प्राण्यांवरही प्रेम करा असा सांगणारा संदेश त्यात फाउंडेशन कडून दिला जाणार आहे. यावर्षी व्हॅलेण्टाईनडेचे निमित्त साधून सुटका केलेल्या आणि उपचारातून बरे झालेल्या प्राण्यांना दत्तक घेतले जावे म्हणून लग्नाच्या थीमवर आधारीत दिलवाले पॉज ले जाएंगे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कधी: रविवार ११ फेब्रुवारी
वेळ: Time : 10:30 Am to 6:30 Pm
स्थळ: कॅप फाउंडेशन, वाघबीळ