संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा ठरलेले ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यंदा दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान करून जगभरात या शहरातील सोहळ्याचा विक्रम गाजवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २० ते २९ जानेवारी या कालावधीत हा सोहळा आपल्या डोंबिवलीतील Read More…
‘जिओ’ कंपनीने लाँच केला १० हजार रुपयात ‘जिओ बुक’ स्वस्त लॅपटॉप..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत आतापर्यंत ‘जिओ’ कंपनी स्वस्त टेलिकॉम सेवांसाठीच सगळ्यांना माहिती असेल. आता ‘जिओ’ कंपनीने स्वस्त लॅपटॉप ‘जिओ बुक’ लाँच केला आहे. या लॅपटॉपची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, सध्या हा लॅपटॉप सर्वांसाठी उपलब्ध नाही. ‘जिओ बुक’ ची किंमत आणि जिओच्या स्वस्त ५ जी स्मार्टफोनची अनेक जण वाट पाहत Read More…
१५० कोटी निष्क्रिय खाती हटीवण्याचा एलॉन मस्कचा ट्विटर बाबतीत महत्वपूर्ण निर्णय..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर हल्ली चांगलीच चर्चेत येत आहे, बहुधा वापरकर्त्यांचे ट्विट व्हायरल होत असते मात्र सध्या ट्विटरच्या नवीन मालकामुळे ट्विटर चर्चेत राहत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून अनेक बदल या समाज माध्यमाबाबतीत घेण्यात आले आहे. ट्विटरच्या संबंधी चर्चेच्या विषयांपैकी कर्मचारी कपातीचा निर्णय, ब्लू Read More…
आगरी महोत्सव २०२२’ चा उद्घाटन सोहळा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साह जल्लोष व दिमाखात संपन्न..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा डोंबिवलीतील सावळाराम क्रीडासंकुलात दिनांक १२ ते १९ डिसेंम्बर रोजी सुरू होत असलेल्या ‘आगरी युथ फोरम’ तर्फे १८ व्या अखिल भारतीय ‘आगरी महोत्सव २०२२’ च्या उद्घाटन समारोहाचा शुभारंभ राज्यमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते लोकनेते आणि हभप वारकरी समुदायातील बुवा महाराज मंडळी यांच्या Read More…
संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलचे झाले दिमाखात उद्घाटन!
हजारो नागरिकांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद; शंकर महादेवन यांच्या गायनाने मिरा-भाईंदरकर रसिक मंत्रमुग्ध भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील सर्वात मोठ्या ‘संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’ चे काल राज्य सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार जल्लोषात , प्रचंड गर्दीत उदघाटन झाले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रत्यक्ष लाईव्ह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो मिरा-भाईंदरकर Read More…