संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत एअर इंडियामध्ये डेप्युटी चीफ एअर क्राफ्ट इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले अजित जनार्दन पाटील यांचा युद्धजन्य युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी गेल्या आठवड्यापासून तीन वेळा ते एअर इंडियाच्या विमानातून बुडापेस्ट, रूमानिया इथे जाऊन आले. आतापर्यंत सुमारे ९०० ते १००० भारतीय विद्यार्थ्यांना Read More…
खाद्यतेलाचा भाव २८० रुपयांनी स्वस्त करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय..
संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मालिकेत आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क ५.५ टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम Read More…
पोलिसांची अनास्था बेतली तरुणीच्या जीवावर; गुन्हा दाखल करण्यासाठी पैशांची मागणी
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह पुणे– एक तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे वाकड पोलिसांनी १० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्याने पोलिसांनी तिचा केवळ तक्रार अर्जच घेतला. जर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई केली असती तर तरुणीने आत्महत्या केली नसती, असा गंभीर आरोप मयत तरुणीच्या Read More…