अहमदपूर :- मासूम शेख येथील ग्रामीण रुग्णालाय ट्रॉमा केअर भाग 2 चा बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करत 3 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहोत असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन पर भाषणात सांगितले आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते Read More…
*माहिती अधिकार दिनाची जनजागृती व्हावी.* *पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांचे प्रतिपादन*
*अहमदपूर :-* *मासूम शेख* माहिती कायद्याची आमलबजावणी प्रथमता स्वीडनमध्ये 1766 साली झाली. त्यानंतर सबंध जगामध्ये भारत हा माहिती चा कायदा लागू करणारा 54 वा देश असल्याचे सांगून या माहितीच्या अधिकारामुळे देश आणि राज्यातील कामे अत्यंत पारदर्शी होऊन त्यात शासनाच्या महसूलाची मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासन अधिक पारदर्शी होण्यासाठी माहितीच्या अधिकारा ची Read More…
*लातूर जिल्हा बॉल बॕडमिंटन संघ महाराष्ट्रात प्रथम*
अहमदपूर :- मासूम शेख दिनांक २० ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान गोंदिया जिल्हा येथे संपन्न झालेल्या ४३ व्या महाराष्ट्रा स्टेट बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप २०२४-२५ मध्ये लातूर जिल्हा संघाने पुणे जिल्ह्यावर २-१ अशा फरकाने विजय मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे* सदरील राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता. राज्यातील जवळपास Read More…
सांगवीतांडा येथील आश्रमशाळेचे थ्रो बाॅल क्रीडा स्पर्धेत सुयश.
अहमदपूर :- मासूम शेख तालुक्यातील सांगवीतांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी थ्रो बाॅल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. १४ वर्ष वयोगटातील संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. तर याच शाळेतील १७ वर्ष वयोगटातील संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय थ्रो बाॅल Read More…
*जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत पु अहिल्यादेवीच्या विद्यार्थ्यांचा दबदबा*
अहमदपूर: मासूम शेख तालुक्यातील सांगवी सु येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच संत तुकाराम नॅशनल मॉडेल्स स्कूल जलतरण तलाव हरंगुळ , लातूर येथे संपन्न झालेल्या पावसाळी जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेचा धबधबा निर्माण केला. १४ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत सूर्यवंशी रोहन दयानंद हा प्रथम आला असून याच वयोगटात Read More…