Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

महायुती सरकारच्या विरोधात मिरा-भाईंदर शहरात काँग्रेसने केले “चिखल फेक” आंदोलन!

भाईंदर, प्रतिनिधी: राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी-स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, ढासळलेली कायदा व सुव्यस्था, महिलांवर होणारे अत्याचार, हल्ले, खून, दारू पिऊन वाहन चालवून चिरडणाऱ्या श्रीमंत पोरांना वाचवणारी भ्रष्ट शासकीय यंत्रणा आदी ज्वलंत प्रश्न न हाताळता त्यांना पाठीशी घालणारी, आपली सत्ता वाचविण्यासाठी गलिच्छ राजकारणात मग्न असलेल्या भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देत मिरारोड येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयवर Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

समाजाचा विरोध झिडकारून मुस्लिम मुलीने ने NEET परीक्षेत मिळविले ७२० पैकी ६९६ गुण! माजी आमदार मुझफ्फर हुसैन ने केला सत्कार!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: रूढीवादी मुस्लिम समाजातील मुलींना उच्च शिक्षण देण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लिम समाजातील मुलींना तर लहान वयातच लग्नाच्या बेडीत अडकवून तिच्या संसारात गुंतवून टाकले जाते. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु समाजाच्या रूढीवादी विचार धुडकावून लावत विपरीत परिस्थितीत देखील काही मुली दैदिप्यमान यश मिळवून आपले आणि आपल्या Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 13 अपक्षांसाह एकूण 24 उमेदवार रिंगणात! कोण मारणार बाजी?

ठाणे, प्रतिनिधी: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्‍याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यत संभाजी जगन्नाथ जाधव या एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 24 उमेदवार हे लोकसभा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टकडून मुंबईत विविध ठिकाणी बसवणार १८८ ‘एईडी मशिन्स’

हदयविकाराबात जनजागृती करण्यासाठी “दिल की बातें” संकल्पनेवर आधारीत संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने रविवारी “दिल की बातें” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “ट्यूनिंग फोल्क्स” नावाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा समूहाने खास निधी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्डिॲक अरेस्टबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ८८ रेल्वे स्थानक Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

अपघातात पाय चिरडलेल्या ३३ वर्षीय महिलेचे दोन्ही पाय वाचविण्यात वोकहार्डच्या डॉक्टरांना आले यश!

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार! मुंबई: ऑफिसमधून घरी परतताना गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात हँडलबारवरून हात निसटल्याने ३३ वर्षीय महिला बसच्या चाकाखाली आली. तिचे दोन्ही पाय चाकाखाली आल्याने त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशावेळी प्रसंगावधान राखत मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक सर्जन डॉ श्रद्धा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली टिमने यशस्वी उपचार करुन या महिलेचे प्राण वाचविले. 33 Read More…