लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जात, धर्म, पंथ एक मानतो मराठी!
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
पुणे, प्रतिनिधी: विश्व रजक महासंघ भारतातील एकमात्र रजक संघटना असून संपूर्ण भारतातील धोबी/रजक समाजात एकता, सदभाव, समता, बंधुत्व वाढवून स्वाभिमानी नागरिक म्हणून सर्वांना संघटित करून राष्ट्रीय स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराजांच्या उपदेश व विचारधारे नुसार मार्गक्रमण करून हुंडा पद्धती बंद करणे, व्यसनमुक्त, नशामुक्त समाज निर्माण करणे, जाती प्रथा-भेदभाव दूर करून रजक समाजातील सर्व लोकांना Read More…
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह पुणे – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय ५२, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या Read More…
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा नेहमीच गौरव केला आहे. परंतु ही डाव्या विचारसरणीचे मंडळी आपल्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना खिजवण्याचे काम करीत आहे. म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन ही डावी विचारसरणी चिरडून टाकण्याची गरज असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री Read More…