संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शालेय शिक्षण घेण्याच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारे संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणीसाठी संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले. डोंबिवलीतील गांधी नगर पीएनटी मधील ‘होली एंजल्स’ शाळेच्या दोन Read More…