Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

पर्यावरणवादी युवा संस्था फॉर फ्युचर इंडियाच्या स्वच्छता मोहिमेत अभिनेत्यांचा सहभाग!

भाईंदर, प्रतिनिधी: वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण दूत हर्षद ढगे यांनी For Future India, मिरा भाईंदर महानगपालिका व मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन यांच्या मार्फत उत्तन समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या स्वच्छता मोहिमेत मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री प्रिया मराठे, अभिनेते शंतनू मोघे, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि जूनियर मिस्टर बीन म्हणून प्रसिद्ध जतीन थानवी, मिस वर्ल्ड Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भारतात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्ती..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भारतीय सैन्य दलात विविध रेजिमेंट्समध्ये आता महिला अधिकारी उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. महिला अधिकाऱ्यांच्या या धैर्याला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे. भारतीय लष्कराच्या तोफखान्यातील इतिहासात पाहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी’ चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवली पोलीसांनी ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करत रिक्षा व मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी येथील ‘बंदिश पॅलेस’ हॉटेल शेजारी चोळेगाव तलावाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला ऑटो रिक्षा क्र. एमएच ०५ / सीजी-७९८२ ही हॅन्डल लॉक करुन पार्क करून ठेवलेली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २१/०४/२०२३ रोजी गुन्हा रजि क्र. Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोघे पोलीसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची धडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत तामिळनाडू राज्यातून ठाण्याच्या कोपरी परिसरात दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोन आरोपी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही आरोपीकडून दोन हत्तीचे हस्तिदंत हस्तगत करण्यात आले आहेत. तर या दोघांना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. हत्तीचे दोन हस्तिदंत एका बॅगमध्ये घेऊन ते Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कल्याण खडकपाडा येथे अद्यावत ‘ओएसिस हॉस्पिटल’ चा उद्घाटन समारंभ संपन्न..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण शहराचा विकास होत आहे तशी लोकवस्ती देखील वाढताना दिसत आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर काही गोष्टींची आपल्याला गरज पडत असते ज्या मधली एक गरज म्हणजे वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटल. प्रत्येकाची इच्छा असते की हॉस्पिटलची पायरी कधीही चढायला लागू नये पण काही वेळा एक अद्यावत हॉस्पिटल परिसरात जवळ उपलब्ध असावे जेणेकरून Read More…