Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करून स्वतःचा ‘विहंग’ विकास करणार आमदार प्रताप सरनाईक?

मिरा भाईंदर: शिवसेनेचे आणि पर्यायाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक येनकेन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारे आता देखील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत मात्र यावेळेस चर्चा आहे ती त्यांच्या आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची. मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मौजे चेने, सर्वे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत उत्तर प्रदेशात शिवसेना स्वबळावर लढणार.. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण उचलून धरलं आहे. या प्रकरणावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. पण देशासाठी Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मुंबईतील आरोग्य आणि आपत्कालीन यंत्रणांनी पावसाच्या धोक्याचा इशारा लक्षात घेऊन अधिक सावधगिरी बाळगावी – मुख्यमंत्री..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाच्या धोक्याचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शिस्तबद्ध रितीने आरोग्याचे नियम पाळून चित्रीकरण करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण Read More…