मिरारोड, प्रतिनिधी: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ रचना शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमला 39 वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून 2.25 किलो वजनाचे फायब्रॉइड काढण्यात यश आले आहे. गर्भाशयात असलेल्या विविध आकाराच्या अनेक फायब्रॉइड्समुळे आणि गर्भाशयाच्या अवयवाची रचना विकृत झाल्यामुळे रुग्णाला मासिक पाळीत असामान्य रक्तस्त्रावाची तक्रार होती. तिला भविष्यात तिला गर्भधारणेत अडचणी येणार नाही Read More…
Tag: Maharashtra
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महानगरपालिका आस्थापनेवरील 21 कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती
मिरा भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत शिपाई, मजूर, शिपाई तथा सफाई कामगार, रखवालदार, सफाई कामगार अश्या 21 कर्मचाऱ्यांना अखेर लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे आपला पदभार सांभाळत उत्कृष्ट कामगिरी करत असताना हे कर्मचारी पदोन्नतीसाठी प्रतिक्षीत होते. महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक Read More…
संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलचे झाले दिमाखात उद्घाटन!
हजारो नागरिकांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद; शंकर महादेवन यांच्या गायनाने मिरा-भाईंदरकर रसिक मंत्रमुग्ध भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील सर्वात मोठ्या ‘संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’ चे काल राज्य सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार जल्लोषात , प्रचंड गर्दीत उदघाटन झाले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रत्यक्ष लाईव्ह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो मिरा-भाईंदरकर Read More…
गर्भाशयातील दीड किलो वजनाचा फायब्रॉइड काढण्यात वोकहार्ड हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश!
मिरारोड येथील वोकहार्ड हॉस्पिटल्समध्ये एका महिला रुग्णावर लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे झाली यशस्वी शस्त्रक्रिया! मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स डॉ. राजश्री तायशेटे भासले स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे एका महिलेवर शस्त्रक्रिया करून दीड किलो वजनाचा 10 सेमी लांबीचा गर्भाशयाचा फायब्रॉइड यशस्वीरित्या काढण्यात आला. ही 48 वर्षीय महिला रुग्ण Read More…
मिरारोडच्या सृष्टी-2 प्रकल्पाला हरित लवादाचा दणका! त्रिसदस्यीय उच्च समितीची स्थापना!
सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश! मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता Read More…