सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश! मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता Read More…
Tag: Maharashtra Government
भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या Read More…
मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी
मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आणि पर्यावरण पूरक 45 इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार! – दिलीप ढोले, आयुक्त मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायी व सोयी सुविधांनी सज्ज अशी परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन नेहमीच करत आले आहे. त्या अनुषंगाने परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व शहरातील Read More…
“इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेच्या 1800 शहरांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका महाराष्ट्रात प्रथम!
मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वच्छ अमृत महोत्सव अभियान अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनांना अनुसरून दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली. “इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्रात 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने मानांकित Read More…
जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार- २०२२ सोहळा लातूर येथे संपन्न!
लातूर, प्रतिनिधी: जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता, सर्व अभियांत्रिकी विभाग (जिल्हा लातुर) पुरस्कार- २०२२ सोहळा कार्निव्हल रिसॉर्ट, लातूर येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक अभियंत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक निखील पिंगळे (भा.पो.से.), लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल (भा.प्र.से.), लातूर जिल्हा परिषदेचे Read More…