मिरा भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत शिपाई, मजूर, शिपाई तथा सफाई कामगार, रखवालदार, सफाई कामगार अश्या 21 कर्मचाऱ्यांना अखेर लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे आपला पदभार सांभाळत उत्कृष्ट कामगिरी करत असताना हे कर्मचारी पदोन्नतीसाठी प्रतिक्षीत होते. महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक Read More…
Tag: MBMC
मिरारोडच्या सृष्टी-2 प्रकल्पाला हरित लवादाचा दणका! त्रिसदस्यीय उच्च समितीची स्थापना!
सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश! मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता Read More…
भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या Read More…
मिरा-भाईंदर शहरात होणार महाराष्ट्रातील पहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन!
ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न! मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असणारे वारकरी संप्रदायाचे भवन मिरा-भाईंदर शहरात तयार होणार असून या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भावनांचा भूमिपूजन सोहळा 03 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात संपन्न झाला. सुमारे दोन Read More…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मिरा भाईंदर महापालिके तर्फे “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा!
“राष्ट्रीय एकता” दिनानिमित्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले “मानवी एकता साखळीचे” आयोजन 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह करण्यात येणार साजरा – आयुक्त दिलीप ढोले मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात 31 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक व भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते. या Read More…