संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जागतिक स्तरावर अर्थचक्राला कुठे खीळ बसत आहे तर कुठल्या देशांमध्ये संथ गतीने अर्थव्यस्था स्थिर आहे. भारताची अर्थव्यवस्था मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहे, कारण एकीकडे मंदीमुळे वैश्विक स्तरावर कर्मचारी कपात होत आहे तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात महागाईने जोर धरला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था कोलमडली असून इथे महागाईचा दर खाली Read More…
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीत काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील ६६ सार्वजनिक मंडळांचे आणि ३ हजार ८८५ घरगुती अशा एकूण ३ हजार ९५१ गणपती बाप्पांचे विसर्जन “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात मोठ्या दिमाखात करण्यात आले. शहरातील खाडी किनारी भोपर, कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखानपाडा तसेच काही कृत्रिम Read More…
मुंबई, प्रतिनिधी: देशभरात लाखो लोकांना पार्किन्सन्स रोगाने (पीडी) बाधित केले आहे. या प्रगतीशील न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल जागरूकता पसरवणे आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने पार्किन्सन रोगाने पिडीत ४० हून अधिक रुग्णांकरिता मनोरंजक उपक्रमाचे आयोजन केले आहे. या रुग्णांना त्यांची मोटर आणि नॉन-मोटर कौशल्ये सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे Read More…