अवधूत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील पाटीदार भवन हे कोविड केअर सेंटर पुर्ववत सुरू करणे बाबत माननीय आयुक्तांना नुकतेच मनसे तुन शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसैनिक राजेश कदम यांनी मागणी केली आहे सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून डोंबिवलीतील सावळाराम क्रिडा संकुल येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरून गेलेले आहे त्यामुळे डोंबिवलीतील रुग्णांना सध्या कल्याणला वर्ग करावे लागते मधल्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आल्यामुळे हळूहळू महानगरपालिकेचे इतर कोविड सेंटर हे बंद करण्यासाठी घेतले होते त्या अनुषंगाने पाटीदार भवन येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे सुद्धा जवळजवळ बंद करण्यात आले होते परंतु आता रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सदर पाटीदार भवन कोविड केअर सेंटर हे पूर्ववत सुरु करावे अशी मागणी शिवसेनेकडून होते आहे.
Related Articles
डोंबिवलीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला अटक
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीत टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत सोन्या-चांदिचे दागिने चोरणाऱ्या एका इसमास टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादींच्या कपाटात ठेवलेल्या ४१,०००/-रू. कि.च्या ९ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या) व एक चांदीचे कर्णफुल असे सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाले असल्याबाबत टिळक नगर पोलीस Read More…
मिरा भाईंदरचे पत्रकार भाविक पाटीलला भाजप नागरसेविका अनिता पाटीलच्या भावाने केली मारहाण!
संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर : महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून जीवघेणा हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप Read More…
रस्त्यावरील अनधिकृत बस पार्किंगच्या मुद्द्यावर मनसे झाली आक्रमक! कठोर कारवाई करण्याची केली मागणी!
मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत बस पार्किंग केल्या जातात. गेल्या आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील भोला नगरच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये अपहरण करून एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा निंदनीय प्रकार घडण्याच्या आधी मनसेने अनेक वेळा मिरा भाईंदर शहरात होत असलेल्या अनधिकृत बस Read More…