संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
उद्धव ठाकरेंना मशाल निवडणूक चिन्हं देण्यात आल्यामुळे समता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. “मशाल चिन्हं पुन्हा समता पार्टीला द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
जर उद्धव ठाकरेंना दिलेले मशाल हे चिन्हं त्वरीत काढले गेले नाही तर समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाईल असा इशारा समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.