संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्ये देशातल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम, नियमांचं पालन असं सगळं असतानाही केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे? हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2020 मध्ये केरळमध्ये भारताचा पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. चीनमधल्या वुहान इथे शिकत असलेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला Read More…
Tag: Covid-19
दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना ‘बूस्टर डोस’ घ्यावा लागेल का?
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस गरजेचा आहे का? असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. कोरोना व्हायरसचे म्युटेट होणारे नवीन व्हेरियंट पाहता, देशभरातील तज्ज्ञांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असल्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॅा. शशांक जोशी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “बूस्टर डोसबाबत Read More…
आरोग्य विभागाच्या आदेशाकडे खाजगी कोरोना रुग्णालयांचा काणाडोळा..
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत २२ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत न केल्याचे झाले उघड कोरोना बाधित रुग्णांकडून अतिरिक्त देयक वसूल केल्याची बाब लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत उघड होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरातील २२ खासगी कोरोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ Read More…
११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम तर २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल – राजेश टोपे
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून २५ जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची Read More…
मिरा भाईंदर महानगरपालिकेत कोरोना चाचणीच्या किट खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार? आयुक्त दिलीप ढोलेंची भूमिका संशयास्पद?
संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका कोट्यवधीच्या कर्जात बुडालेली असताना आणि महानगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मात्र कोरोना महामारीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात असल्याचे आता उघड झाले आहे. यापूर्वी भाड्याने घेतलेल्या रुगणवाहिका, वाहने, कोरोना सेंटर मधील साहित्य यांच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला Read More…