Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते चार स्विमिंग पुलांच्या कामाचे झाले भूमिपूजन!

मीरा भाईंदर शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या चारही स्विमिंग पुलांचे बांधकाम एका वर्षात पूर्ण होणार! आयुक्तांची ग्वाही भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून येथील विद्यार्थी, तरुण, नागरिक यांच्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलावाचे भूमिपूजन रविवार 4 जून रोजी आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात Read More…