Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा भव्य शुभारंभ!

भाईंदरसह देशभरात 1100 ठिकाणी राबवले स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान स्वच्छ जलाबरोबरच स्वच्छ मनाचीही आवश्यकता आहे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीचा छट घाट (आय.टी.ओ.) येथून Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत “वनमहोत्सव 2023” यशस्वीरित्या संपन्न!

वन महोत्सव 2023 समारोप प्रसंगी अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांची विशेष उपस्थिती लाभली तर आयुक्त दिलीप ढोलेंनी मानले सर्वांचे आभार! मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. Read More…

Latest News आपलं शहर क्रीडा जगत ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव-२०२३ चे आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते शुभारंभ

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर कला-क्रीडा महोत्सव 2023 चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (क्रीडा) कल्पिता पिंपळे, महानगरपालिका अधिकारी, शालेय मुख्याध्यापक व स्पर्धेत भाग घेणारे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवलीत महाशिवरात्री उत्साहात साजरी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली शहरात आणि ग्रामीण भागात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात तसेच ग्रामीण भागातील श्रीशंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शंकर मंदिरात भक्तांना फळवाटप सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी शंकराच्या मंदिराजवळ रांगा लावून भोले शंकराचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात शिवरात्र Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

“अमित शाहजींनी जे सांगितले ते केले” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच पक्षाचे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे सुपूर्द केले. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खरी शिवसेना-खोट्या शिवसेना वादाला पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्रमक भूमिका घेत हा शिवसेनेच्या नावाची Read More…