Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मनसे चे राजू पाटील यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात ‘युटीडब्लुटी’ आधुनिक तंत्रज्ञानाने रस्ता..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम युटीडब्लुटी या आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११० सोनार पाडा, गोळवली मधील नेपच्यून हॉस्पिटल ते शंकरा नगर या भागातील सदर रस्त्याचे बांधकाम या आधुनिक तंत्रज्ञाने होणार असल्याचे राजू पाटील Read More…