Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत यंदाही दरवर्षी प्रमाणे नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा मानाच्या साडीचा व अलंकाराचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदिवली गावात देवीची पालखी काढण्यात आली होती. पालखीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक गीते बँडवर वाजवण्यात आली. या पालखीच्या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीमध्ये Read More…