Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार!

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या दूर केल्या तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल! भाईंदर, प्रतिनिधी: दर वर्षी 08 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा विविध स्वरूपात सन्मान केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त मिरा भाईंदर Read More…